राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये 40 तालुकांमध्ये गंभीर दुष्काळ शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. तालुकांमधील जवळपास 23 लाख शेतकरींना 2443 कोटी रुपयांची रक्कम ही नुकसान भरपाई अनुदानासाठी मंजूर केली आहे. ज्या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्या भागांमध्ये शासनाकडून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सर्व भागातील ज्या शेतकरींनी आपल्या खरीप हंगामाची ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरींचा क्षेत्राची माहिती घेऊन त्या भागांमध्ये तलाठी कृषी सहाय्यकांच्यामार्फत काय करून प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
प्रस्तावाच्या आधारावर या नुकसानग्रस्त शेतकरींना निविष्ठा अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून 2443 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आता हे अनुदान वितरणाचे काम तहसील विभागाकडे दिले आहे आणि हे अनुदान यादीतील पात्र शेतकरींना वाटप करण्यासाठी हालचाली सुरू झालेली आहे. जसे की ज्यांच्या शेतकरींना हे दुष्काळी अनुदानाचे वाटप केले जाणार आहे, त्यांचे बँकेची माहिती मागवली जाते, त्यांचे आधार कार्ड मागवले जाते, मोबाइल नंबर इत्यादी आवश्यक कागदपत्रे शेतकरींकडून जमा केले जाते.
या जिल्ह्यात होणार वाटप सुरू
नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, सिन्नर, आणि येवला हे तीन तालुके पात्र आहेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, नंदुर, आणि जळगाव हे तीन जिल्हे आहेत. धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा, नंदुरबार, आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे तालुके पात्र आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधील बुलढाणा आणि लोणार हे तालुके पात्र आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील छत्रपती संभाजी नगर आणि सोयगाव हे तालुके पात्र आहेत. जालना जिल्ह्यामधील भोकरदन, जालना, बदनापूर, आणि मठा हे तालुके पात्र आहेत. बीड जिल्ह्यामधील बळवणी, धारूर, आणि अंबाजोगाई हे तालुके पात्र आहेत.